रोम - देश-विदेशातील वेगवेगळ्या भागात विवाह करण्याच्या विविध पध्दती आहेत. कुठे मुलांची जनावरांबरोबर, कुठे पावसासाठी बेडकाशी लग्न लावले जाते. विवाहाशी संबंधित एक वेगळी परंपरा रोममध्ये आहे. तिथे विवाहापूर्वी वधूचे अपहरण केले जाते. ही प्राचीन रोम परंपरा आहे. ज्यानुसार विवाहाच्या दिवशी वर वधूला बनावटी पध्दतीने पाहुण्यांच्यासमोर अपहरण केले जाते. नंतर एका ठिकाणी वर आणि वधूंना भेटवले जाते. असे प्रत्येक शनिवारी बुकारेस्ट आणि त्याच्या आपपासच्या भागात घडते. विवाह चालू असताना, वराचे मित्र येतात आणि वधूचे अपहरण करतात. त्यानंतर तिला कोणत्यातरी पर्यटनस्थळी बंदी बनवले जाते. जिथे वधूला राग येतो आणि ती डान्स करायला लागते. कॅमेरेच्यासमोर ती पोझेस देत राहते.
अपहरण नाट्यानंतर वराचे मित्र व्हिस्कीची मागणी करतात.बरोबरच वधूवर आयुष्यभर प्रेम करण्याचे वचन वराकडून घेतले जाते. हे सर्व फोनवर घडते.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे....