आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi US Visit Stunning Pictures Time Square New York In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा : 'लव्ह अ‍ॅट टाइम स्क्वेअर', पाहा फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये आहेत. भारतीय समुदायाकडून येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जेव्हा मोदींचा ताफा जॉन एफ कॅनडी विमानतळावरून पॅलेस हॉटेलकडे निघाला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा भारतीय त्यांचे स्वागत करताना दिसले.

अमेरिकेत राहणार्‍या भारतीय लोकांमध्ये मोदींची लोकप्रियता पाहता 28 सप्टेंबरला प्रसिद्ध मेडिसन स्केअरमध्ये त्यांचे भाषण ठेवण्यात आले आहे. येथूनच मोदी भारतीय जनसमुदायाला संबोधित करतील. मोदींच्या या कार्यक्रमाला 18 हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एवढेच नाही तर टाइम स्क्वेअरच्या जवळ मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे. येथून मोदींचे भाषण लाइव्ह प्रसारित होईल. मेडिसन स्क्वेअर रपासून अर्धा किलोमीटर अंतरावर टाइम स्क्वेअर स्थित आहे. न्यूयॉर्कमधील हे सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र 24 तास झगमगलेले असते. हा न्यूयॉर्कमधील असा बाजार आहे, जेथे तुम्ही महागातला महाग ब्रँड खरेदी करू शकता.
टाइम स्क्वेअरचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा..