आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ice Age ची साक्ष देणारे ग्लेशियर नॅशनल पार्क नामशेष होण्‍याच्या मार्गावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहा वर्षांपूर्वी मोंटानाच्या ग्लेशियर नॅशनल पार्कमध्‍ये बर्फाची खोली 1.6 किमी असे. 1910 मध्‍ये पार्कमध्‍ये 150 ग्लेशियर होते. सध्‍या 25 शिल्लक आहेत. ते 2030 पर्यंत टिकतील असे मानले जाते. या पार्कला हिमयुगाचे शेवटचे अवशेष मानले जाते. येथील ग्रिनल ग्लेशियर सर्वात प्रसिध्‍द आहे. यातील 90 टक्के बर्फ नष्‍ट झाले आहे. याचे कारण जागतिक तापमान कारणीभूत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा ग्लेशियर नॅशनल पार्कची छायाचित्रे..