आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • More Than 153 Feared Dead After Plane Crash In Nigeria

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नायजेरियात विमान अपघातात 153 प्रवासी ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुजा - नायजेरियातील लागोस येथे प्रवासी विमान इमारतीला धडकले. डाना एअरच्या या विमानाने नंतर पेट घेतला. विमानातील 153 प्रवाशांसह इमारतीतील 6 जण ठार झाल्याचीही भीती अधिका-यांनी व्यक्त केली आहे. नायजेरियातील हवाई वाहतुकीचे रेकॉर्ड चांगले नाही. तेथे नेहमीच अपघात होत असतात.
उत्तर नेपाळमध्‍ये विमान अपघातात 15 ठार, 6 जण बचावले
इंडोनेशियामध्ये रशियन विमान बेपत्ता