आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than 16,000 Pairs Of Shoes Lined Up Together In Huge World Record

सोळा हजार 407 बुटांपासून बनणार विश्वविक्रम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - येथे नॅशनल जिऑग्राफी मॅगझिनच्या मुख्यालयाबाहेर साचलेला हा 16 हजार 407 बुटांचा ढीग पाहून क्षणभर कुणीही संभ्रमात पडते. ही एखादी आगळीवेगळी कलाकृती तर नाही ना? असे पाहणार्‍याला वाटू शकेल. परंतु हे बुटांचे जोड ‘रन फॉर द प्लेनेट’ कॅम्पेनअंतर्गत विश्वविक्रम तयार करण्यासाठी येथे ठेवण्यात आले आहेत. हे सर्व बुटांचे जोड रिसायकल करण्यात येतील. या मोहिमेत पॉपसिंगर टेलर स्विफ्टपासून अमांडा बियर्डपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आपले बूट दान दिले आहेत.