जगात अनेक सुंदर सुंदर इमारती आहेत. त्यांचा आकार, त्यात वापरण्यात आलेल्या सुविधा, त्यांचा रंग असा अनेक गोष्टींनी या इमारती ओळखल्या जातात. यातील अनेक इमारती उंचीने, तर काही त्यांच्या वेगवान लिफ्टमुळेही ओळखल्या जातात. नुकतेच बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच अशा दुबईच्या बुर्ज अल खलिफा या इमारतीत जगातील सर्वात वेगवान लिफ्ट लावण्यात आली आहे.
या सर्व गोष्टींचे श्रेय वास्तूविशारद (आर्टीटेक्चर) लाच जाते. आर्कीटेक्चरकडे सौंदर्यदृष्टी असते त्यामुळे ते कशालाही आपल्या कल्पक दृष्टीने अधिक आकर्षक बनवतात. आता हेच पाहा ना या इमारतीतील या गोलाकार पायर्या... या दिसण्यास इतक्या सुंदर आहेत की हा जीना आहे असे चुकुन सुध्दाही वाटत नाही. इतका सुंदर जीना घरात असेल तेथे लिफ्टचीही आवश्यकता भासणार नाही.. चढणार्यालाही वेळोवेळी याच्या सुंदरतेचा अनुभव येतच राहतो. आणि आपण कधी या सर्व पायर्या चढलो त्याची कल्पनाही त्याला येणार नाही....
चला तर मग पाहूयात जगातील सर्वात सुंदर जीन्याचे हे फोटो...
पुढील स्लाईडवर पाहा, या आकर्षक जीन्यांचे इतर फोटो
सौजन्य - फेसबुक Architecture & Engineering पेज