आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNFORGETTABLE 2013: या छायाचित्रांनी हे वर्ष केले अविस्मरणीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शब्दांपेक्षा छायाचित्र जास्त बोलके असते असे म्हटले जाते. हे तेवढेच खरे आहे. एखाद्या छायाचित्रातून अनेक भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. एखादी गोष्ट शब्दांमध्ये व्यक्त केली जाऊ शकत नाही. परंतु, छायाचित्रात अगदी तंतोतंत जुळवून आणली जाऊ शकते. एवढे छायाचित्राचे महत्त्व आहे.
छायाचित्रांवरून जुन्या स्मृतींना उजाळा मिळतो. जुन्या स्मृती ताज्या होतात. यामुळेच मृत कुटुंबीयांचे छायाचित्रे जपली जातात. त्यांना बघून त्यांच्याशी संबंधित भावना जाग्या केल्या जातात.
2013 हे वर्ष काही घटनांमुळे स्मरणीय राहिले आहे. या वर्षाला छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.