आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Expensive Photographs Ever Sold News In Marathi

PHOTOGRAPHY DAY: कोट्यवधी रुपयांना विकली गेलेली 10 निवडक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जेफ वॉल यांनी काढलेले छायाचित्र 'डेड ट्रूप टॉक'')
हजारो शब्द सांगू शकणार नाहीत ते एखादे छायाचित्र प्रभाविपणे सांगून जाते, असे म्हटले जाते. याची प्रचिती आपल्याला आयुष्यात पावलोपावली येते. आता आम्ही तुम्हाला अशा छायाचित्रांची माहिती देणार आहोत, जे कोट्यवधी रुपयांना विकले गेले. विकत घेणाऱ्याने या छायाचित्रांचे खरे मुल्य जाणले. बऱ्याच वेळा महागड्या फोटोंमागे त्यात कैद असलेले दृष्य किंवा एखादी घटना असते.
डेड ट्रूप टॉक (1992)- $3,666,500 (21 कोटी 74 लाख रुपये)
जगातिल सर्वांत महागड्या 10 छायाचित्रांविषयी जाणून घ्या...