आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातिल सर्वांत महागड्या 10 WHISKIES, म्हणाल \'\'वा भाई वा... तुसी ग्रेट हो जी\'\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मद्य हा प्रकार असा आहे, की न घेणाऱ्यासाठी तो अगदी नको नकोसा तर घेणाऱ्यासाठी अगदी हवाहवासा असतो. आता श्रावण संपत आल्याने नॉनव्हेज आणि मद्याची चांगलीच रंगत दिसून येणार आहे. भारतात श्रावण किंवा इतर सणांनिमित्त नॉनव्हेज किंवा मद्य वर्ज्य केले जाते. पण विदेशात मात्र अशी काही प्रथा नाही. बाराही महिन्यात कधीही मद्य प्राशन करता येऊ शकते. अर्थात तेथे मद्य घेण्याचे प्रमाण प्रमाणात असल्याने त्याला भारतात मिळालेला वाईट दृष्टीची किनार लाभलेली नाही. शिवाय तेथील हवामान अनुकूल असल्याने WHISKIES ला कुणी नाही म्हणत नाही.
आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, जगातिल सर्वांत महागड्या 10 WHISKIES. एकापेक्षा एक सरस आणि महागड्या व्हिस्की जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...