आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजार शब्‍द सांगणारी सरत्‍या वर्षातील काही जबरदस्‍त छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक छायाचित्र हजार शब्‍द वर्णन करु शकते. परंतु, काही छायाचित्रे शब्‍दांच्‍या पलिकडच्‍या भावना व्‍यक्त करतात. अशी छायाचित्रे पाहणा-यांचे मन हेलावून सोडतात. जगभरातील छायाचित्रकारांनी अलिकडच्‍या काळात विविध विषयांवर काही खास छायाचित्रे टीपली आहेत. या छायाचित्रांमधून भूक, नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार, युद्ध तसेच काही ऐतिहासिक क्षणांना व्‍यक्त करण्‍यात आले आहे. वर्ष 2013 लवकरच संपणार आहे. या वर्षातही छायाचित्रकारांनी कौशल्‍य पणाला लावून काही जबरदस्‍त छायाचित्रे काढली.

आम्‍ही 2013 मधील अशीच काही छायाचित्रे तुमच्‍यासमोर घेऊन आलो आहोत. या छायाचित्रांनी अनेक गंभीर मुद्यांकडे जगाचे लक्ष वेधले.

छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...