आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Powerful Photos Of The Year 2014 Best Photos

PART-1: 15 PHOTOS मध्ये पाहा, संपूर्ण वर्षात काय घडले विशेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोटो: अफ्रीकेतील बंगुईमध्ये सेनेचा एक जवान मृत्युमुखी पडलेल्या सेलेका विद्रोहीच्या पाठीवर चाकू मारताना.

थोड्याच दिवसामध्ये जगभरात 2014 वर्ष संपून 2015चे आनंदाने स्वागत करण्यात येईल. 2014 हे वर्ष काही शानदार आणि काही त्रासदायक आठवणींनी सर्वांच्या लक्षात राहिले. यामधील काही आठवणी चांगल्या होत्या तर काही वाईट होत्या. जगभरात काही चांगल्या घटना घडल्या तर अफ्रिकेमध्ये इबोला व्हायरसचा प्रकोप पाहण्यास मिळाला. जगभरात यूक्रेन ते हॉंगकॉंग, थायलैंड आणि वेनेजुएला या सर्व देशांमध्ये प्रदर्शन आणि मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या.

एमएच-370, एमएच-17 आणि दक्षिण कोरिया या देशाचे जहाज पाण्यात बुडाल्याच्या अनेक घटना 2014 मध्येच घडल्या त्यामुळे हे वर्ष सगळ्यांच्या चांगले आठवणीत राहिल. याच वर्षी 2014 मध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी सामना करत असलेल्या इराक आणि सीरिया या देशांमध्ये यांचे रौद्र रूप पाहण्यास मिळाले. इज्राईल आणि गाजापट्टीमध्ये देखील अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 2014 या वर्षी जगभरात काय-काय घडले....