गडकिल्ले हे राजघराण्यांच्या व्यूहनीतीचे प्रतीक राहिलेले आहेत. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये त्या-त्या राज्यकर्त्यांच्या आवडी, समृध्दी आणि सुरक्षेच्या बाबतीत किल्ल्यांची बांधणी करण्यात आली आहे. पुढे आम्ही अशाच काही किल्ल्यांविषयी सांगणार आहोत.
स्टाल्कर किल्ला, स्कॉटलँड
1320 मध्ये हा किल्ला लॉर्ड ऑफ लॉर्न क्लेन मॅक्डगलस यांनी बनवला. आज स्टाल्कर किल्ला पूर्वीसारखाच दिसतो. 2011मध्ये झालेल्या जनगणनेनंतर यास सुरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या इतर 14 किल्ल्यांविषयी....