आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Wanted Hafeez Saeed To Launch Anti India Drive In Pak

पाकमध्ये भारताविरुद्ध काढणार रॅली; 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची घोषणा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- भारत-पाक सीमेवर गोळीबाराच्या घटना सुरु असताना मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि जमात -उल- दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने आज (शुक्रवारी) भारतविरुद्ध रॅली काढण्याची घोषणा केली.

लाहोर ते इस्लामाबाद, अशी रॅली काढली जाणार असून भारत- पाक सीमेवर आणखी तणाव वाढण्‍याची शक्यता आहे.
जमात- उल- दावाने आपले कार्यकर्ते, अन्य पक्ष आणि धार्मिक संघटनांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी रावलपिंडीमध्ये एकत्र येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाईड्‍समध्ये वाचा, ' या राजकीय पक्षाने सहभागी होण्यासाठी हाफिजने केले आवाहन'