(सिंगापूरचे द फ्लोट एच मरिना बे)
आंतरराष्ट्रीय डेस्क - फिफा विश्वचषकाने सध्या संपूर्ण जगाला आपल्या रंगात रंगवले आहे. आज आपण जगातील अशा चार फुटबॉल मैदानांबद्दल जाणून घेणार आहोत, जे अत्यंत आकर्षक आणि सुंदर तर आहेतच. त्याच बरोबर ही मैदाने आर्कीटेक्चरमधील अद्भूत कलाकृती मानल्या जातात. या मैदानांमध्ये तजाकिस्तानपासून ते मोरोक्को, टोकियो, ग्रीनलॅंडच्या मैदानांचा समावेश आहे.
जगातील सर्वात मोठे तरंगते मैदान
द फ्लोट एच मरिना बे, सिंगापूर - सिंगापूरचे द फ्लोट एच मरिना बे ला जगातील सर्वात मोठे तरंगते फुटबॉल मैदान मानले जाते. या स्टेडिअममध्ये प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था रस्त्याच्या दुसर्या बाजूला करण्यात आली आहे. स्टेडीयम आणि मैदानाच्या मधून एक रस्ता जातो. तर फ्लोटींग ग्राऊंड पिच साऊथ थायलॅंडच्या कोपनयी मुस्लिम स्टिल्टमध्ये आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, इतर 3 फूटबॉल मैदानाबद्दल...