आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Art: म्युरल मोझॅक पेंटिंगमध्ये दिसतायत २० चेहरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडातील व्हिज्युअल आर्टिस्ट लेव्हिस लोवेई यांनी म्युरल बनवले असून अनेक कलावंतांनी बनवलेल्या चित्राकृतीपासून एक सुंदर प्रतिमा तयार केली. हीच संकल्पना यामागे होती. लेव्हिसने पहिल्यांदा अशा प्रकारचे म्युरल १९९७ मध्ये सेंट अल्बर्टा कॅनडात बनवले होते. या कलावंताने हजारो पेंटिंग बनवल्या असून त्यांना एकाच पेंटिंगमध्ये समाविष्ट केले. यात इटलीचे प्रसिद्ध चित्रकार मायकल अँजोलोची कलाकृती डेव्हिडचा चेहराही दिसून आला. यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. या मोझॅकमध्ये कलेतील सर्वात सुंदर २० चेहरे आहेत. लेव्हिसला आगळेवेगळे म्युरल मोझॅक बनवण्याचा जनक म्हटले जाते.
metafilter.com