आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Music Therapy Improves Coping Skills In Young Cancer Patients

कॅन्सर रुग्णांना संगीत उपचार पद्धतीचा उपयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - कर्करोगाचा सामना करताना अल्पवयीन आणि तरुण रुग्णांना संगीत उपचार पद्धतीचा फायदा होत असल्याचा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. संगीत उपचार पद्धतीत सहभागी झाल्यानंतर कॅन्सरशी लढा देण्याचे कौशल्य विकसित होते. या उपचार पद्धतीत गीतलेखन आणि व्हिडिओ तयार करण्यास सांगितले जाते. संगीतामुळे कॅन्सर रुग्णांमध्ये मानसिकदृष्ट्या मदत मिळते, त्यांच्या सकारात्मकता निर्माण होते. स्टेम सेल (मूळ पेशी) प्रत्यारोपण केलेल्या कॅन्सर रुग्णांमध्ये अमेरिकी संशोधक जॉन ई. हसे, शेरी एल. रोब्ब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशोधन केले.