आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslims In Gaza Iraq Syria Celebrate Eid, Divya Marathi

हिंसा चालू असलेल्या गाझा, इराक, सीरियामध्‍ये साजरी करण्‍यात आली ईद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंसा चालू असलेल्या गाझा, इराक आणि सीरियामध्‍ये ईद हा सण साजरा करण्‍यात आला. पण ओल्या डोळ्यांनी. इस्रायल-हमासमध्‍ये शस्त्रसंधी झाल्यानंतर गाझापट्टीवर ईदचे नमाज पठण करण्‍यात आले. याप्रसंगी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाइकांचे स्मरण करण्‍यात आले.
या पध्‍दतीने आम्ही ईद कधीच साजरी केली नाही, असे एका नागरिकाने सांगितले. गृहयुध्‍द चालू असलेल्या सीरियातही परिस्थित फारच वेगळी अशी नाही. लेबनॉनमध्‍ये आश्रय घेणा-या 10 लाख सीरियन नागरिकांची ईद दु:खी मनानेच साजरी केली आहे. इराकमध्‍ये धुमाकूळ घालत असलेल्या आयएसआयएसच्या दहशतवाद्यांमुळे ईद साजरा करण्‍याच्या पध्‍दतीत बदल झाला आहे.

पुढे पाहा... गाझा, सीरिया आणि इराकमधील ईदची छाय‍ाचित्रे...