नामिबिया - समुद्र किना-याविषयी बोलले जाते तेव्हा सुंदर अशा बिचेसची कल्पना समोर येते. अटलांटिक महासागर हा नामीबियातील वेस्ट कोस्ट वाळवंटाला मिळतो. एकाच ठिकाणी वाळवंट, पर्वत आणि समुद्र एकत्र आल्याने वेस्ट कोस्टाचे सौंदर्य आणखी फुलून जाते. या वाळवंटाच्या किना-याला अटलांटिक महासागराच्या धडकत असतात. कोस्टल डेझर्टला नामिब सँडही म्हणतात. यास युनिस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. वेस्ट कोस्ट वाळवंट साडेपाच कोटी वर्षे जुना आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा नामीबियातील वेस्ट कोस्ट छायाचित्रे, जिथे समुद्र आणि वाळवंट एकत्र मिळतात...