आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, America Tour, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या अमेरिका दौ-याचा खास वृत्तांत वाचा 'दिव्य मराठी'मध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत एखाद्या पंतप्रधानांच्या दौ-याबद्दल प्रथमच एवढा उत्साह आहे. म्हणूनच २६ सप्टेंबरपासून सुरू होणा-या मोदींच्या अमेरिका दौ-याचा वृत्तांत देण्यासाठी "दिव्य मराठी'ने विशेष व्यवस्था केली आहे. भारतीय भाषिक वृत्तपत्रांतून या दौ-याच्या वृत्तांकनासाठी विशेष प्रतिनिधी पाठवणारा "भास्कर समूह' पहिला आहे. आमचे प्रतिनधी अचिंत शर्मा हा वृत्तांत देतील. तसेच मोदींचे संयुक्त राष्ट्रसंघातील भाषण, मेडिसन स्क्वेअरवरील सत्कार व ओबामा-मोदींच्या भेटीचा वृत्तांतही ते देतील.