आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, नरेंद्र मोदींसह जागतिक नेते कसे ठेवतात स्वतःला फिट अॅण्ड फाईन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत जगातिल सर्वच नेते स्वतःला फिट अॅण्ड फाईन ठेवण्यासाठी भरपूर मेहनत घेतात. फीट राहण्यासाठी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देतात. आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, जगभरातील पंतप्रधान आणि राष्ट्रपती स्वतःला फिट कसे ठेवतात. त्यासाठी काय खातात, किती वेळ व्यायाम करतात.
नरेंद्र मोदी- प्रचार रॅली असली तर नरेंद्र मोदी गुजराती लाईट ब्रेकफास्ट करतात. मोदी खवय्ये आहेत. परंतु, नवीन जागी गेले तर बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळतात. केवळ लिंबूपाणी घेतात. मोदींच्या दिवसाची सुरवात सकाळी 4 पासून होते. योगा, प्राणायाम आणि फिरायला जायला त्यांना आवडते. सकाळी 7.30 पर्यंत कार्यालयात जाण्यासाठी तयार होतात. रात्रीच्या सुमारास गांधीनगर येथील घरी राहणे पसंत करतात. परंतु, आता त्यांना दररोज गांधीनगरला येणे काही शक्य होणार नाही.
जगभरातील नेते मंडळी काय खातात, किती वेळ व्यायाम करतात, वाचा पुढील स्लाईडवर....