फोटो: सूर्याच्या पृष्ठभूमीवर 10 सप्टेंबरला अशा प्रकारचे वादळ आले होते.
इंटरनॅशनल डेस्क - पृथ्वी आणि अंतराळ यांच्यात लपलेल्या अनेक गुढ बाबींचा शोध घेण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा)ने काही फोटो प्रसिध्द केले आहेत. नासाच्या उच्च दर्जाच्या दूरबीणीतून आणइ कॅमेर्यातून हे फोटो घेण्यात आले आहे. या फोटोंची कल्पना करणे हे
आपल्या कल्पनेच्या परे आहे.
नासासाठी हे काम 'हबल स्पेस टेलीस्कोप' ने केले आहे. पुढील फोटोंमध्ये तुम्हाला अंतराळ, सूर्यामध्ये सुरू असलेले वादळ, चकाकणारे तारे एवढेच नाही तर ब्लॅक होलचेही अद्भूत दृश्य आहे. नासाने ब्लॅक होलच्या मध्यभागाचा अशा वेळी फोटो घेतला आहे, जेव्हा त्यामधून प्रकाश जोराने आदळतो आहे.
ब्लॅक होलचे अशा स्वरूपातील फोटो यापूर्वी कधीच घेण्यात आले नाही. याशिवाय नासाने मेक्सिकोला उद्धवस्त करणार्या कारणांचेही फोटो घेतले आहेत. पुढील स्लाईडमध्ये मेक्सिकोवरून जाणार्या ओडिल वादळाचे फोटो घेण्यात आले आहेत.
याशिवाय कॅलिफोर्नियाचा सॅटेलाईड व्यूसुध्दा घेण्यात आला आहे, ज्यामधून फायर सिझन दिसते. तसेच काही वर्षांच्या तुलनेत हा सीझन शांत होता.
पुढील स्लाईडवर पाहा, अंतराळातील अत्यंत सुंदर असे फो़टो ...