आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Sharif And His Poltical Career In Pakistan

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या बद्दलची रंजक माहिती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाझ शरीफ यांनी गुरुवारी (6 जून) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी अस्थिर पाकिस्तानात तिसर्‍या वेळेस एकहाती सत्ता काबीज केल्याने तेथील जनतेवरील त्यांची पकड दिसून येते. जाणून घ्या शरीफ यांच्याविषयी काही रंजक बाबी..

आज पाकिस्तानचे पंतप्रधान असलेल्या शरीफ यांनी कधीकाळी जीव वाचवण्यासाठी देशातून पळ काढला होता. हा इतिहास काही फार जूना नाही.

पाकिस्तानी जनता बेनझीर भुट्टो यांना प्रेमाने बेगम म्हणत होती. तर, हीच जनता शरीफ यांना मियां म्हणून संबोधते. अशाच काही रंजक बाबी पुढील स्लाइडमध्ये.