आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netherlands Prepares To Receive MH17 Victims, News In Marathi

चिठ्ठी न कोई संदेश... कहां तुम चले गये; नेदरलँडमध्ये मृतांना निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनमधून नेदरलँडच्या एन्डोव्हन हवाई तळावर विशेष विमानाने 40 मृतदेह बुधवारी आणण्यात आले. तेथून ते हिलवरसम येथे नेण्यात आले. मृतदेह नेण्यार्‍या कारचा ताफा शहरातून जात असताना अर्ध्यावर आलेला राष्ट्रध्वज.

हिलवरसम येथे मृतदेह येताच आपल्या प्रियजनांच्या भेटीने दु:खाने व्याकूळ झालेल्या काही कुटुंबीयांनी ताफ्यातील कारला हात लावण्याचाही केविलवाणा प्रयत्न केला. बुधवारी 40 मृतदेह, तर गुरुवारी सुमारे 57 मृतदेह नेदरलँडमध्ये आणण्यात आले.विमान अपघातात नेदरलँडचे 193 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत.