आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FACEBOOK युजर्सना मिळणार 50 नवीन GENDER ऑप्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

FACEBOOKने आता एक नवीन फिचर आणले आहे. यामध्ये आता जेंडरचे दोनच पर्याय FACEBOOK वर असणार नाहीत तर गे, ट्रांसॉजेंडर, ट्रांसमेल आणि ट्रांसफिमेल सोबतच इंटरसेक्ससारखे 50 वेगवेगळे पर्याय मिळणार आहेत. FACEBOOKने याची अधिकृत घोषणा केली आहे.

कंपनीच्या मते यामुळे लोक स्वत:ला चांगल्या प्रकारे ओळखू शकतील. ही सर्व्हिस सध्या केवळ अमेरिकेतील 159 मिलियन युजर्सना देण्यात आली आहे. या प्रोजेक्टवर काम करणारा हॅरिसन स्वत:हा लिंग बदल शस्त्रक्रियेचे मदतीने पुरुषापासून स्त्री होण्याच्या तयारीत आहे. हॅरिसन हे नवीन फिचर त्याच्या सारख्याच लोकांसाठी तयार केल्याचे सांगतो.या फिचरमध्ये काय खास आहे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...