आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदर्शिका : शीळ घालून बाळांना सू-सूसाठी शिस्त लावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आपल्या बाळाच्या डायपरच्या समस्येने हैराण असलेल्या समस्त पालकांसाठी ही बातमी आहे. बाळाला पहिल्या नवव्या महिन्यापासून शिस्त लावता येऊ शकते. वाचून विश्वास बसत नसला तरी हे तुम्हालाही शक्य आहे. व्हिएतनाममध्ये त्यावर अभ्यास करण्यात आला. बाळाच्या सू-सूच्या वेळी विशिष्ट आवाजात तोंडाने शिटी वाजवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे शिळेचा आवाज बाळाच्या ओळखीचा होतो. आवाज आल्यानंतर तो त्याला प्रतिसाद देऊ लागतो. स्विडनच्या संशोधकांनी हा दावा केला आहे.