आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळात जाणार बोलका रोबो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - बोलणारा रोबोट अंतराळात पाठवण्याची जपानची योजना आहे. किरोबो नावाचा हा रोबोट टोयोटा कंपनीने तयार केला असून तो 4 ऑगस्टला लाँच केला जाईल. जपान हा रोबोट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवणार असून त्याच्याशी थेट संवाद साधता येणार आहे.
उंची : 34 सेमी । वजन : 1 किलो