आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहाचा दरवळ घ्या तुमच्या टीव्हीवरून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - टीव्हीवरील जाहिरातीमध्ये वाफाळलेला चहा पाहता येतो, परंतु त्याचा वास घेणे शक्य नाही, परंतु आता कॉफी किंवा चहा दिसताच त्याचा दरवळ तुमच्या घरातही पसरेल. विश्वास बसत नसला तरी ही किमया तंत्रज्ञानाची आहे. त्यासाठी सुगंध देणार्‍या स्क्रीनची निर्मिती करण्यात जपानी तंत्रज्ञांना यश आले आहे. स्मेलिंग स्क्रीनचा शोध टोकियो विद्यापीठातील हारुका मात्सकुरा यांनी लावला आहे. पडद्यावर चहाचा कप दिसताच हा सुगंध एलसीडीमधून येणार आहे.