आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Discovery: ब्राझीलमध्‍ये आढळली सापाची नवी जात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलिया - ब्राझीलमध्‍ये बिन विषारी सापाची नवीन जात आढळली आहे. चार ब्राझीलियन संस्थांच्या वैज्ञानिकांनी नवीन जातीचा साप शोधल्याचा दावा केला आहे. हा साप देशाच्या मध्‍य भागातील सवाना येथे आढळतो. तसेच कॅरेबियन देश आणि अमेरिकेतही.
सापांवर संशोधन करणा-या रिओ दी जनेरिओ आणि साओ पाऊलो विद्यापीठ ब्राझिलियन नॅशनल सेंटरच्या मदतीने संशोधन आणि अध्‍ययन करतात. हे सर्व बोटीकेरिओ ग्रुप फौंडेशनच्या सहकार्याने सरपटणारे आणि उभयचार प्राण्‍यांसाठी संशोधन कार्य करत असतात.
बिन विषारी सापाची लांबी
सापाची लांबी 30 सेंटिमीटर इतकी आहे. त्वचेचा रंग लाल आहे.