आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉल नाही; ही आहे 16 वर्षांची खरीखुरी \'बार्बी\' गर्ल, सर्जरीविनाच रूप मिळवल्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('ह्यूमन बार्बी' लोलिता रिचीचे छायाचित्र)
'बार्बी डॉल' प्रमाणे दिसणा-या यूक्रेनच्‍या लोलिताने दावा केला आहे की, 'तिने तिची काया विना प्‍लॅटिक सर्जरीने बनविली आहे.'
'मीच खरी बार्बी'
16 वर्षीय लोलिताची कंबर फक्‍त 20 इंचाची आहे. जेव्हा तिला बहूचर्चित 'ह्यूमन बार्बी' वेलेरियाच्‍या ल्‍यूकियानोव विषयी विचारले त्‍यावेळी ती म्‍हणाली की, 'मी अशा कुण्‍या 'ह्यूमन बार्बी'ला ओळखत नाही. मीच खरी बार्बी आहे.'
आईने केली मदत
लोलिताने सांगितले की, 'माझे संपूर्ण गेटअप बदलायला एक वर्ष लागले. यामध्‍ये मला माझ्या आईने खूप मदत केली आहे. ल‍ोलिताची आई फोटोग्राफर असून तिचे नाव अन्‍या रिची आहे.
सोशल साइट्सवर चर्चेत
'ह्यूमन बार्बी' लोलिताच्‍या आईने सोशल साइट्वर बार्बीचे काही फोटो पोस्‍ट केले त्‍याला असंख्‍य चाहत्‍यांना लाइक केले आहे. तर मोठ्या प्रमाणार शेअर केले आहे.
डाएटींग नाही
नाजुक बांध्‍यांला कायम ठेवण्‍यासाठी लोलिताने कोणतेही डाएटिंक केले नसल्‍याचे सांगितले. तिने दावा केलाय की, नाश्‍ता पासून ते जेवणापर्यंत ती पोटभर खाते तरीही तिचे शरीर डॉल प्रमाणे आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, 'ह्यूमन बार्बी'ची काही खास छायाचित्रे..