आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New World Record Slacklining 554 Feet On Cord 55 Storeys High Between Skyscrapers

तो केवळ दोरीवरून चालतो... आणि बनवतो जागतिक विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडची राजधानी बँकॉकमध्‍ये अमेरिकेचा बेस जंपर अँडी लुईसने एका बिल्डिंगच्या छतावरून दुस-या बिल्डिंगवर दोरीवरून चालत जाऊन जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. मिस्टर स्लॅकलाइन अशा नावाने अँडी प्रसिध्‍द असून धाडसी करामती करण्‍यासाठी तो ओळखला जातो.

काय आहे स्लॅकलाइन
उंच दोन बिल्डिंगच्या मध्ये नायलॉन दोरी बांधून त्यावरून चालण्‍याला 'स्लॅकलाइन' असे म्हणतात.

लहानपणापासून उड्या मारायला आवडायचे- अँडी
लहानपणी शाळेत मी खूप उड्या मारायचो. या वर्तनामुळे माझे शिक्षक खूप त्रस्त होऊन जात. तेव्हा मनाशी गाठ बांधली की आता मी असाच धाडसी प्रकार करू शकतो.

स्लॅकलाइन वॉकिंग
175 मीटर उंच असलेल्या दोन बिल्डिंगमध्ये एक नायलॉनची दोरी बांधली होती. 169 मीटर लांबिचे अंतर पार करण्‍यासाठी 1 तास पाच मिनिटांचा वेळ लागला.

पुढील स्लाइड्सवर पाहा जागतिक विक्रमाची इतर छायाचित्रे ...