आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा, जगभरात कशा पध्‍दतीने नव वर्षाचे करण्‍यात आले स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव वर्ष स्वागतासाठी आशिया, युरोपसह जगभरात पार्ट्यांचे आयोजन करण्‍यात आले होते. त्याची सुरुवात न्यूझीलंडच्या ऑकलंडपासून झाली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात लोकांनी आतषबाजीने आकाश रंगबेरंगी दिसत होते. हे पाहण्‍यासाठी जवळ-जवळ 16 लाख लोक जुमले होते. 2014 या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागताकरिता रशियामध्‍ये परेड घेण्‍यात आली.
चीनमध्‍ये 2015 या वर्षाला इयर ऑफ शीप असे नाव देण्‍यात आले आहे. जपानची राजधानी टोकिओमध्‍ये नव्या वर्षानिमित्त शिन्तो मेजी प्रार्थना स्थळी दरवर्षी प्रमाणे लोकांनी देवाला प्रार्थना केली. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर आणि फ्लोरिडाच्या ड्यूल ट्रीटवर नव्या वर्षाचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. दुसरीकडे सीरियाची राजधानी दमास्कसमध्‍ये रस्ते निर्मनुष्‍य दिसत होती.
पुढे पाहा... जगभरात नव वर्षाचे कशा पध्‍दतीने स्वागत करण्‍यात आले..