Home | International | Other Country | new year celebration, internatinal

नव्या वर्षाचे जगभर जल्लोषात स्वागत, पाहा फोटोफीचर...

भास्कर ब्युरो | Update - Jan 01, 2012, 10:35 AM IST

सिडनी हॉर्बर, क्वीन्सलॅंड, साऊथ बॅंक पार्कलॅंडस आणि सेंट्रल मेलबर्न शहरे नववर्षाच्या स्वागतात बुडून गेली होती.

  • new year celebration, internatinal

    नवी दिल्ली- जगभर नव्या वर्षाचे स्वागत जोरात झाले. भारतासह जगभरातील देशांनी वेगवेगळ्या व आपल्या संस्कृतीप्रमाणे पध्दतीने जल्लोषात साजरे केले. ऑस्ट्रेलियाने जबरदस्त दिव्याची रोषणाई करीत नव्या वर्षाची सुरवात केली. सिडनी हॉर्बर, क्वीन्सलॅंड, साऊथ बॅंक पार्कलॅंडस आणि सेंट्रल मेलबर्न शहरे नववर्षाच्या स्वागतात बुडून गेली होती. सिडनीतील हॉर्बर ब्रिजवर १६ भाषाद्वारे वेलकम टू सिडनी असा संदेश दाखविला गेला.
    पाहा छायाचित्रे...

  • new year celebration, internatinal
  • new year celebration, internatinal
  • new year celebration, internatinal

Trending