न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये आशियाई डिझाइनर्सची धुम, पाहा छायाचित्रांमधून Fashion Show
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
न्यूयॉर्क - सध्या न्यूयॉर्क येथे न्यूयॉर्क फॅशन वीकला सुरुवात झाली आहे. हे फॅशन वीक गुरुवारपर्यंत ( ता. 11) चालणार आहे. शोने हजारो विक्रेता, माध्यम आणि चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. आशियाई नावे अमेरिकेतील फॅशन कॅटवॉकमध्ये चमकत आहे. या आशियाई डिझाइनर्संनी अगोदरच आपापल्या देशात यश मिळवले आहे. न्यूयॉर्क फॅशनमध्ये सहभागी डिझाइनर्स जन्माने आशियाई आणि आपापल्या देशात प्रशिक्षण घेऊन अमेरिकेच्या फॅशन बाजारपेठेत आपली कल्पकता दाखवत आहे.