बेलारुसमध्ये इव्हान कुपाला रात्र साजरी करण्याची प्राचीन परंपरा आहे. बेलारुसच्या पारंपरिक वेशभूषा करून तरुण-तरुणी आणि आबालवृद्ध लाकडाच्या पेटत्या होळीवरून उड्या मारतात. बेलारुसची राजधानी मिंस्कपासून 260 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुराव्ह शहरात रविवारी ही रात्र साजरी करण्यात आली.
फोटो - रोगराई होऊ नये आणि कोणतेही अरिष्ट मागे लागू नये म्हणून लोक रात्रभर पेटत्या होळीवरून उड्या मारतात.