आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंध हायकोर्टाबाहेर परवेझ मुशर्रफ यांच्यावर बूट फेकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर आज सिंध प्रांतातील हायकोर्टाबाहेर बूट फेकण्याचा प्रकार घडला. जामीनासाठी कोर्टात आलेल्या मुशर्रफ यांच्यावर हायकोर्टाबाहेर अचानकपणे बूटफेक
करण्यात आली.

परवेझ मुशर्रफ मागील आठवड्यात पाकिस्तानात परतले आहेत. येत्या मे महिन्यात पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. त्यामुळे गेली 10 वर्षे अज्ञानवासात असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ आता परतले आहेत. त्यांनी देशाचे लष्करप्रमुखपदी भूषविले आहे.