आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर वाचा, टीव्ही बघा, दीर्घायुषी व्हा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन । आपण दीर्घकाळ जगावे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर वृत्तपत्रे वाचा आणि टीव्ही पाहा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. रोमच्या ‘कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ द सिक्रेट हर्ट’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. जे लोक सामाजिक घडामोडी व ज्ञान संपादनाच्या बाबतीत जागृत असतात ते दीर्घकाळ आरोग्य जगू शकतात, असे संशोधनात म्हटले आहे.