आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... अन् तोंडावर आपटले विमान, दहा प्रवाशी जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकन्यूयॉर्कच्या गॉर्डिया विमानतळावर लँडिगकरताना एका विमानाचे समोरचे चाक तुटल्याने झालेल्या अपघातात दहा लोक जखमी झाले आहेत.

विमानतळ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लॅशविलहून येणारे साऊथवेस्ट एअरलाईन्सचे फ्लाइट 345 विमान बोईंग 737 रनवेवर घसरले. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ मदत कार्याला सुरुवात केली. या विमानात 143 प्रवाशी होते. मात्र, मोठा अपघात टळल्याने सर्वांनीच सुटकेच्या निःश्वास सोडला.