आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे स्थलांतर, व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीत सुधारणा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - स्वत:च्या देशातील 75 टक्के कर वाचवण्यासाठी फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी लंडनमध्ये स्थलांतर करणार असून तेथे कोट्यवधी पाउंड्स गुंतवणुकीचा उद्योग सुरू करणार आहेत. जून महिन्यात सार्कोझीच्या पॅरिस मॅन्शन या निवासस्थानी फ्रान्स पोलिसांच्या फसवणूक प्रतिबंधक पथकाने धाड टाकली होती. तेव्हा सार्कोझी यांची ही योजना उघडकीस आली. मात्र त्यांच्या स्थलांतराच्या योजनेचा विस्तृत तपशील बाहेर आला नसल्याचे म्हटले आहे.