आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नायजेरियातील स्फोटात 20 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुजा - उत्तर नायजेरियात बंडखोरांच्या हल्ल्यात 20 जण ठार झाले. फुलानी बंडखोरांकडून हा हल्ला करण्यात आला. वांशिक संघर्षातून हा हल्ला झाला. अट्टाकार आणि डाजाक गावाला त्यात लक्ष्य करण्यात आले. आतापर्यंत बंडखोरांनी कधीही गावांना लक्ष्य केले नव्हते. फुलानी आणि बर्माेस यांच्यातील संघर्षात या अगोदर शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.