आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nigerian Fuel Tanker Explosion Kills At Least 95

नाजेरियात टॅंकरच्या स्फोटात 65 जणांचा होरपळून मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायजर डेल्टा - नायजेरियामध्ये तेलाची वाहतूक करणारा टॅंकर पलटूल लागलेल्या आगीत 95 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर त्यातील तेल जमा करतांना अचानक टॅंकरने पेट घेतला. या अपघातात 50 लोक जखमी झाले आहेत. प्रत्यकक्षदर्शीनी सांगितले की, विस्फोट इतका भयंकर होता की क्षणार्धात तिथे असलेल्या लोकांचे होत्याचे नव्हते झाले.