आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात युद्ध... नव्हे येथे सुरु आहेत नाईट पार्ट्या, जोरदार धम्माल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरियात मार्च 2011 पासून सरकार आणि बंडखोरांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. अजनूही हा संघर्ष शमलेला किंवा कमी झालेला नाही. यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक मृत्युमुखी पडत असून शेकडो जखमी होत आहेत. तरीही असद सरकार माघार घेण्यास तयार नाही.
काही दिवसांपूर्वी येथे बंडखोरांविरुद्ध रासायनीक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. त्याची देश-विदेशातून निंदा करण्यात आली होती. तरीही रासायनीक शस्त्रे नष्ट झालेली नाहीत किंवा त्यांच्याविरुद्ध सरकारने काही ठोस पवित्रा घेतलेला नाही.
सिरियातील प्रत्येक शहरात आणि प्रांतात अशी गंभीर परिस्थिती आहे. कधी गोळीबार होईल, कधी बॉम्ब फुटेल, कुणाचा जीव जाईल काही सांगता येत नाही. तरीही येथील तरुणाई नाईट पार्टी आणि जोरदार धम्माल-मस्ती करताना दिसते. जणू हा सिरियाचा दुसरा चेहरा आहे.
पुढील स्लाईटवर पाहा, सीरियातील नाईट क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्ट्या....