आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nobel Laurate Gary Becker Died, Chicago University, Divya Marathi

नोबेल विजेते गेरी बेकर यांचे अमेरिकेत निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो - नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ गेरी बेकर यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. बेकर प्रदीर्घ काळापासून आजारी होते.
मागील शनिवारी त्यांचे निधन झाले. शिकागो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे. बेकर हे लेबर इकॉनॉमिक्ससाठी प्रसिध्‍द होते.स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या हुव्हर संस्थेतून त्यांनी आपल्या संशोधनात्मक कार्यास सुरूवात केली. प्रिन्स्टन विद्यापीठातून बेकर यांनी पदवी शिक्षण घेतले.