आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सचे अर्थतज्ज्ञ ज्याँ तिरोल यांना अर्थशास्त्राचे नोबेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टॉकहोम - फ्रान्सचे अर्थतज्ज्ञ ज्याँ तिरोल यांना बाजाराची शक्ती व नियमन विषयावर शोधासाठी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योगांना कसे समजावे व त्यांचे नियमन करावे, या व्याख्येसाठी तिरोल यांची सन्मानासाठी निवड केली.