आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक... दुर्मिळ अजगर दोघांनी पकडला, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : जेनी केटरलिन एकलिस आणि एडवर्ड मर्सर यांनी हातात अजगर पकडलेला आहे. एपी/लिन स्लाडकी
मियामी - एडवर्ड मर्सर हा फ्लोरिडाच्या फ‍िश अँड वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन कमिशनचा तंत्रज्ञ आणि जेन‍िफर यांनी उत्तर आफ्रिकन पायथॉन जातीचा अजगर पकडला आहे. हा अजगर त्यांनी गुरुवारी (ता.29) मियामीमध्‍ये पकडला. गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या संस्थेतील वन्यजीव अधिकारी उत्तर आफ्रिकन अजगर पश्चिम मियामीतून इतरत्र वाढू नये याचा प्रयत्न करत आहेत. पकडण्‍यात आलेल्या अजगराची लांबी 10 फुट इतकी आहे. हा जीव सहसा दृष्‍टीक्षेपात येत नाही, असे जीवशास्त्रज्ञ जेनी केटरलिन एकलिसने सांगितले आहे.
पुढे पाहा संबंधित छायाचित्रे....