आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korean Leader Kim Jong Un Executes Family Uncle Jang Song Thaek

उत्‍तर कोरिया: काकांना संपविल्‍यानंतर किमने त्‍यांच्‍या परिवाराला घातल्‍या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्‍योंगयांग: उत्‍तर कोरियाचे नेते किम जोंग यांनी जेंग सोंग थाएक (काका) आणि त्‍यांच्‍या परिवारातील सदस्‍यांना गोळया घातल्‍या आहेत. 67 वर्षीय जेंग सोंग थाएक यांच्‍यावर भ्रष्‍ट्राचाराचा आरोप करण्यात आला होता.

योनहॅप वृत्‍तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार, थाएक यांच्‍या परिवाराला कधी मारण्‍यात आले हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. परंतु त्‍यांची हत्‍या थाएक यांच्‍या हत्‍येनंतरच झाली असावी, अशी शक्‍यता वर्तवण्‍यात येत आहे.

हत्‍या झालेल्‍यामंध्‍ये थाएक यांची बहीण जेंग ये सुन, तिचा प‍ती जोन योंग जीन, थाएकचा भाचा जेंग योंग चोल तसेच थाएक यांची दोन्‍ही मुले, दोन्‍ही भावंडे यांचा समावेश असल्‍याचे वृत्‍तसंस्‍थने सांगितले आहे.

या हत्‍याकांडाची संपूर्ण बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...