आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Right Time For India Russia Agreements, America Indicate Negativity

रशियासोबत भारताची व्यापार-करार करण्याची ही वेळ अयोग्य; अमेरिकेची नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - रशियासोबत सामान्यपणे व्यवहार करण्यासारखी परिस्थिती सध्या नाही. म्हणूनच भारत-रशिया यांच्यातील व्यापार कराराची ही वेळ अयोग्य आहे, अशा शब्दांत अमेरिकेने शुक्रवारी आपली नाराजी व्यक्त केली. भारत-रशिया यांच्यात संरक्षण तसेच आण्विक क्षेत्रात सहकार्य करारावर सहमती व्यक्त करण्यात आली आहे. ही माहिती
आम्हाला माध्यमातून मिळाली. परंतु या व्यापारावरील आमची आधीची भूमिका कायम आहे. आमच्या दृष्टीने व्यापारासाठी ‘ही वेळ अयोग्य’ आहे. ही भूमिका सहकारी देशांनाही कळवल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मेरी हाफ यांनी म्हटले आहे आहे.