आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Notting Hill Carnival News In Marathi, Landon, Divya Marathi

PHOTOS:भैय्या ये है नॉटिंग हिल कार्निव्हल, लंडनची बहुसांस्कृतिकता दाखवणारा महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉटिंग हिल कार्निव्हल हे युरोपमधील सर्वात मोठे महोत्सव आहे. ते 24 ते 25 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्‍यात आले होते. महोत्सवातून लंडनची बहुसांस्कृतिकतेचे दर्शन होते. कॅरेबियन लोकांनी कार्निव्हलची सुरुवात 1964 मध्‍ये केली.
दोन दिवसाच्या महोत्सवात कॅरेबियन लोक आपली संस्कृती आणि परंपरा अनेक वाद्यंसह साजरा करतात. यात कोणालाही सहभाग घेता येते. दुस-या दिवशी संध्‍याकाळी 7 वाजता महोत्सवाची समाप्ती होते. याप्रसंगी संगीत, खाद्य पदार्थ, नृत्य, छायाचित्र काढणे आदींचा समावेश होतो.
पुढे पाहा नॉटिंग हिल कार्निव्हलची क्षणचित्रे...