आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novoafonskaia Cave Of Abkhazia A Cave Got Metro Line Serving It

लांबच-लांब गुहा, पर्यटकांना पाहण्‍यासाठी चालवली जाते मेट्रो रेल्वे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबखाजियामधील गुहा पाहण्‍यासाठी मेट्रो लाईन तयार करण्‍यात आली आहे. याने तुम्हाला अंदाज येऊ शकतो, की तिचा आकार किती मोठा असेल. गुहेचे नाव नोव्होफॉन्सकैया असे आहे. 1961 मध्‍ये प्रथमच लोकांचे तिच्याकडे लक्ष गेले. 1980 नंतर ती सोव्हिएतमधील सर्वात प्रसिध्‍द पर्यटनस्थळ बनले. गुहा पाहण्‍यासाठी एक सबवे ट्रेनची व्यवस्था करण्‍यात आली आहे.
ट्रेनला गुहेचे वेगवेगळे भाग पाहाता यावे या करिता मानवनिर्मित बोगदे तयार करण्‍यात आली आहे. तुम्हाला येथे द‍िसत असलेले छायाचित्र छायाचित्रकार इगोर लिटव्हिस्कीने कॅमे-यात कैद केली आहे.

गुहेच्या आत सब वे ट्रेन व्यतिरिक्त पायी फ‍िरण्‍यासाठी रस्त्यांची व्यवस्था केली आहे. तसेच पर्यटकांना माहिती देण्‍यासाठी गाइडही आहेत.गुहा पाहण्‍या करिता जगभरातून मोठ्याप्रमाणावर लोक येथे येतात.

पुढे पाहा नोव्होफॉन्सकैया या गुहेची आतील छायाचित्रे...