आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now, Steering Wheel That Guides Drivers Blinded By Sun

चालकांना मार्गदर्शन करणार स्टिअरिंग व्हील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - डोळ्यावर पडणारा प्रखर सूर्यप्रकाश किंवा समोरून येणार्‍या वाहनाच्या हेडलाइट्समुळे अंधारी आल्यामुळे काहीही पाहू न शकणार्‍या कारचालकांना रस्ता दाखवण्याचे काम करणारी व्हायब्रेटिंग स्टिअरिंग व्हील पहिल्यांदाच तयार करण्यात आली आहे. प्रखर चमक, हिवाळ्यातील धुके आणि बर्फवृष्टीमुळे होणार्‍या परावर्तनामुळे कारचालकांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन नेवाडातील रेनो विद्यापीठाच्या इलकी फॉल्मर आणि बुर्की सुचू या संशोधकांनी ही स्टिअरिंग व्हील डिझाइन केली आहे.