आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Obama, Pope Lead On Twitter; Manmohan Way Behind

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्विटरवरील राजकारणात मनमोहनसिंग जगात आठवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या एका वर्तमानपत्राने ट्विटरवरील सक्रियतेच्या आधारे जगातील बलशाली नेत्यांची यादी तयार केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आठवे तर अमेरिकचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना प्रथम स्थान मिळाले आहे. फॉरेन पॉलिसी वर्तमानपत्राने राजकारण्यांचे ट्विट आणि त्यांच्या फॉलोअरच्या संख्येचा अभ्यास करून हे निष्कर्ष मांडले आहेत. राजकीय ट्विट नेत्यांसाठी माहितीचे विशाल भांडार सिद्ध होत असल्याचे या वर्तमानपत्राकडून सांगण्यात आले आहे.